202507301187929606.png

ग्रामपंचायत मावळंगे-नातूंडे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

गावातील सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महिला, युवक, आणि ज्येष्ठ नागरिकांचा सक्रीय सहभाग, तसेच स्वयंपूर्ण उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, कौशल्य विकास योजना, आधुनिक कृषी उपक्रम, महिला व बालकल्याण, व विविध समाजहिताच्या योजना इथं पारदर्शकतेने राबविल्या जातात.

ऑनलाइन सेवा आणि माहिती

ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र राज्य नागरिकांसाठी विविध ऑनलाइन सेवा आणि माहिती उपलब्ध करून देतात. मदतीची गरज असणाऱ्यांसाठी येथे उपयोगी माहिती व सुविधा मिळू शकतात.

योजना आणि बातम्या​

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, ग्रामविकास कार्यक्रम आणि लोकोपयोगी बातम्या येथे पहा.

मान्यवर व्यक्ती​​

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील मान्यवर व्यक्तींची माहिती.

श्री. देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री

श्री. अजित पवार

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. उदय सामंत

मा. मंत्री, उद्योग तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद

श्रीम. मानसी सुहास नागले

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत मावळंगे-नातुंडे

श्रीम. नम्रता निलेश बिर्जे

सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मावळंगे-नातुंडे

गावाची सांख्यिकी माहिती

मावळंगे-नातुंडे गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, घरे, प्रभाग आणि सार्वजनिक सुविधांचा आढावा.

१५३८

गावाची लोकसंख्या

1448

हेक्टर क्षेत्र

३६५

घर

प्रभाग

सार्वजनिक विहिरी

१२

वाड्या